गाडिवरुन जाताना रस्त्याच्या कडेला पण मोक्याच्या जागी अंगठा बाहेर काढुन लिफ़्ट मागणारे लोक उभे असतात...!!

गाडी"वरून" म्हणजे काय? दुचाकीवरून का?  असो.

आपण पुणेकर ना, मग असा गुळमुळीत चर्चाप्रस्ताव टाकण्यापेक्षा एक उपाय करून पाहा.

उद्यापासून पाठीवर एक सूचना डकवा. त्यावर लिहा...

यापूर्वी या गाडीवरून ज्या तिघांना लिफ्ट दिली त्यापैकी

येता का? तुम्ही चौथे.

पाहा प्रयोग यशस्वी होतो का?

ह. घ्या.