जरी नेसली कषाय वस्त्रे उणा कुठे मोहपाश आहे
मुलास गादी हवी म्हणोनी कधीच राजा अधीर झाला

छान!

हिरण्यकेशी चांगले पेलले आहे. म्हणोनिच हे म्हणोनीच असे हवे. शेवटच्या शेरात अंत्ययमक जुळवायला विसरलेले दिसते.