मला न पर्याय राहिला ! सैनिकास केले मुला हवालीतया न पर्याय राहिला ! राष्ट्रवादि, 'मनसे'त वीर झाला
असा काही बदल केला तर यमक (काफिया) जमेल असे वाटते. (नुसताच सैनिक होता, त्याचा यशस्वी 'वीर' झाला असा काहीसा अर्थ होईल!)