मृदुला, कारकून आणि महेश,
बऱ्याच दिवसांनी काही लिहायचा प्रयत्न केल्याने बराच घोळ झालाय.
शेवटची ओळ हव्या त्या अर्थाने वृत्तात बसवता येत नाही आहे. महेश, तुम्ही सुचवलेला बदलही वृत्तात बसत नाही आहे(नाहीये!)
'तया न पर्याय राहिला घातली घडी /मानसेन झाला'
हा चिह्नांकित पर्याय चालेल का?
काय करू! वांद्र्याच्या काकांना कळवले पाहिजे! :):)
साती