एकंदरित तक्रारकर्ती व विमानसुंदरी दोघी हट्टी आहेत/ होत्या असे दिसते. विमानकंपनीने तक्रारकर्तीची संपूर्ण सोय केल्याने त्यांच्यावरही ठपका ठेवता येणार नाही. निदर्शने वगैरे म्हणजे माध्यमांनी या बातमीला विपर्यस्त स्वरूपात प्रसिद्धी दिली असावी असे वाटते.