"खुर्चीत बसलेले आणि संगणकाकडे उत्सुकतेने पाहणारे त्यांचे चेहरे पाहून निमूला बाकी सारे धूसर दिसू लागले होते!!!"
या शेवटाहुन सुरेख शेवट अनेक अनेक दिवसांमधे वाचला नव्हता. अतिशय सुरेख लिखाण...
पुढील लिखाणाच्या प्रतीक्षेत,
श्रीश