माधवराव,

कबाब छानच.

जान्हवी, उपासाच्या भाजणीत राजगिरा, साबुदाणा व वऱ्याचे तांदुळ असतात. हे सर्व समप्रमाणात भाजून दळून आणायची माझी आई. ही भाजणी खूप दिवस टिकते. ह्या भाजणीची थालीपिठे छान लागतात.

रोहिणी