विडंबन चांगले आहे, ढेकणाचा शेर आवडला नाही. विधानार्थी शेर टाळावे, कासवाचा शेर बदलता येईल.

वाटले पहा घेतील भरारी आता!
पेंग्विन कधी पाहिले का रे उडणारे?
हा शेर तर फार आवडला. आम्ही सुद्धा ज्या गोष्टी जमत नाहीत त्या करू नये असा विचार करतो आहे.