तिन्ही कथा एकदम वाचल्या.
सुरुवातीच्या दोन्ही एकदम आवडल्या त्या मानाने तिसरी ठीक होती.
कदाचित ह्या पेक्षा जास्त भयकारी कथा वाचण्याची सवय असल्याचा परिणाम असावा. बाकी लेखन छानच आहे.