महेश ह्यांचा बदल वृत्तात आहे आणि गझलेच्या नियमातही बसतो आहे.
सातीताई, आपला बदल वृत्तात व नियमात बसवण्याकरता
अधीर , बधीर, उशीर असे यमक हवे म्हणून मानसेन बसत नाही. पण महेश यांनी सुचवलेला बदल 'वीर' बसतो आहे. शेर तोच ठेवता येईल.
शशीर, शिशीर, फुगीर, कुटीर, वजीर असे काफिया घेऊन बघा इतर काही शेर करता येतील.