हे असं वाचलं की वाटतं गेल्या जन्मी आपण काहीतरी जोरदार पुण्य केलं असलं पाहिजे, नाहीतर हा आनंद आपल्या वाट्याला यायचं कारण काय?
(आणि पापपुण्य, अध्यात्म इ. माझे विषय नसूनही मला असं वाटतं म्हणजे बघ!)
या गज़लवर अभिप्राय देण्याइतकीसुद्धा माझी पात्रता आहे की नाही मला शंका आहे. मी आपली वाचते पुन्हा (पुन्हा!)