अजून उजाडलेला नाही उद्याचा दिवस अजून पुरता फिटायचाय बोललेला नवस अजून एकदा जीव ओवाळून टाकू दे. मग लिहीन की कविता.
वा वा!
आवृत्त्यांबाबत वरदाशी सहमत.