'बिलंदर शब्द' वाचून'काय माझ्या मालकीचे अर्थ होते?शब्द माझे भाबडे हुरळून गेले..' ची आठवण झाली.तो शेर आणि मक्ता खूप आवडला.(पण 'बाराचे' चा भावार्थ कळला तरी शब्दार्थ मला माहीत नाही.)