रोहिणी ताई,
अगं, आताच मी रवा भाजून पाकात टाकला आहे. अगदी तू सांगितल्याप्रमाणे केले आहे. लाडू वळले की तुला नक्की कळवेन.
प्राजू.