इतक्या चिकाटीने सारे भाग येथे टंकित केल्याबद्दल आभार. कथा आता भिनत चालली आहे.

ओलसर रस्ता सुस्त पडलेल्या सापाप्रमाणे चकाकत होता. त्यावरील दिव्याच्या प्रतिबिंबाच्या वाकड्यातिकड्या रेषा सळकेच्या वेदनेप्रमाणे दिसत. मध्येच मोटारीच्या लाल दिव्यांचा शिडकावा दिसे. त्यामुळे लालनिळ्या जखमा मधूनमधून फुटल्याप्रमाणे दिसत. -- विशेष आवडले.