फारच मस्त कथा. वाचून काटा आला. अतिशय रोचक प्रकार.

मला असाच चकवा अभिप्रेत होता. बऱ्याच जणांना चकवा हा भूताचा एक प्रकार वाटला. तसे नसून आपल्या गोष्टीत आल्याप्रमाणे जो भूलवतो, चकवतो तो चकवा. :)

धन्यवाद.