सूचना आवडल्या.-- (कधीही लिफ्ट न मागितलेला मुंबईय्या/मुंबय्या)
[ अवांतर - 'लिफ्ट'ला मराठी प्रतिशब्द काय? पुणेरी मराठीत लिफ्टला उचलबांगडी म्हणता येईल काय?] (ह. घ्या.)
असो, निष्कारण एका लेखामुळे प्रादेशिक वाद सुरु होऊ नयेत अशी अपेक्षा आहे.