असे कसे वाटले प्रसिद्धी सुखासुखीही मिळून जाते?
उगीच काही विडंबने पाडुनी कसा हा बेफिकीर झाला?

हा शेर अधिक आवडला.  (दुसऱ्या ओळीतला 'हा' गाळून कसे वाटते बघावे.)