व पु च्या एका कथेत लिहिले होते की जर कोणाला लिफ्ट दिली आणि त्याकाळात त्या सहप्रवाशाला अपघात झाला तर?

लिफ्ट या शब्दाला तंतोतंत शब्द शोधणे अवघड आहे, परंतु, कृपया मला अमुक अमुक स्थळापर्यंत सोडता का असे विचारता येऊ शकते.