मलातरी यात विमानातील परिचारिकेने काही वावगे कृत्य केले असे वाटत नाही. तिचा विरोध सार्वजनिक ठिकाणी स्तनपान करण्यास नसून केवळ वरून एखादे वस्त्र ओढून घ्या असाच तिचा आग्रह होता. (भारतातही हा आग्रह असतोच!)

सध्याचे सार्वजनिक ठिकाणी वावरण्याचे नितीनियम पाहिले तर हे योग्यच से म्हणता येईल.

                                        साती

बरोबर. ह्यांत त्या विमान कर्मचारिकेचं काही चुकलं असं मला वाटत नाही.

प्रदीप