माधवराव,
प्रतिसादाबद्दल आभार! 'बॅचमेट.कॉम' वरून जुने दोस्त सापडतात आणि मग खजिना सापडल्याचाच आनंद होतो!तुम्हालाही तुमचा खास दोस्त परत सापडला हे वाचून छान वाटलं.
स्वाती