तुम्हाला वाटते तर द्या लिफ्ट नाही तर नका देऊ, मला वाटले तर मी देतो माझ्या कार मध्ये.
प्रियाली ताईंची पाटीची कल्पना आवडली, माधव कुळकर्णी व अभय नातू ह्यांचे एकूणेक विचार सडेतोड आहेत.