रिक्शा परवडत नसेल तर बस नी जा
याचा अर्थ तुम्ही पुण्यातली बस व्यवस्था अनुभवलेली नाही (ग्राहकांचा असंतोष हेच आमचे ध्येय!)

बाकि भावना पोचल्या म्हणजे झालं काय.....! पुणेकर सुज्ञ आहेतच !!
अगदी! मी तर याच्याही पुढे जाऊन म्हणेन की काही लिहीले नाही तरी पुणेकर (काय समजायचे ते) समजून घेतील.

हॅम्लेट