प्रसादराव, गजल फारच आवडली. सहजसुंदर आणि उत्कट. कारण बनणे, दारावरून जाणे, सहवासाचे अत्तर विशेष आवडले.