वैशालीताई,व्युत्पत्ती छान माहितीपूर्ण आहेत. येथे दिल्याबद्दल धन्यवाद.सगळ्यांचे प्रतिसाद वाचायलाही मजा आली. ता.क.: सुरुवातींच्या लेखांवर प्रतिसाद देताना, आपला उल्लेख दादरकर ताई (?) असा केला होता.... आता नेमका नामोल्लेख कळल्याने तसा करीत जाईन.