कायद्यांच्या राज्यात माणसा करता कायदा असणं अपेक्षीत असत; प्रत्यक्षात चित्र विपर्यस्त असतं. माणूस कायद्या करता जगतो आहे अस दिसत.
स्तन झाकता यावेत या करता पांघरूण आणून देणे ही माणुसकी झाली. हि गोष्ट कायद्यान्वये आवश्यक आहे तेव्हा तशी विनंती करणं ही सभ्यता झाली. दुधपित्या बाळासहित एका मातेला विमानातून खाली उतरवणे ही कायद्याच्या अंमलबजावणीची हद्द झाली.
दुध पाजवणाऱ्या मातेची स्तन किंवा स्तनाग्रे कधीच न पाहिलेली लहान थोर स्त्री पुरुष खरेच या जगात अधांतरी उतरून येतात काय? बात सें बतंगड , दोन्ही बाजूने कशा करता ?
-ऌऋ