गजल आवडली.

मी कधी दिसतो इथे,दिसतो तिथे
मी जिथे असतो तिथे का 'घोळका' ? असे केल्यास? (अर्थ बदलतो आहे... पण बदललेला अर्थ जास्त स्पष्ट वाटतो का?)

बरसतो प्राजक्त केव्हा नेटका? .... विशेष आवडले.