अजबराव छान गझल! मतला आणि पत्राचा शेर आवडला

दुसऱ्या शेरातली दुसरी ओळ जरा खटकते आहे... काही बदलता आली तर बघा ना!

उदा.
तुला न कळले माझे म्हणणे
(मलाच आता कळते आहे!)