चित्तोबा
गझल छान आहे... जरा वेगळ्याच ढंगाची वाटली...
तुमची शब्दयोजना मला नेहमीच आवडते. या गझलेतले एसी, अडत्या, डॉलर हे जरा 'हटके' असलेले शब्द फारच चपखल आले आहेत!
प्रसाद...