भजी आणवली होती तर! आणि आपणाला एकही नाही.
विचारांच्या एव्हढ्या गदारोळात, वेदनेत, त्रासिकपणात माणूसपण हे असे दाखवणाऱ्या जीएंची खरोखर कमाल वाटते.
तुम्हाला पुढचा (शेवटचा?) भाग टंकित करायला लवकर वेळ मिळो.