प्रिय चित्त,

अभिप्राया बद्दल आभारी.
आपण सुचवलेले बदल अतिशय योग्य आहेत.
वृत्ताच आणि माझं अजून काही जमत नाही. कुमार, मृदुला यांनी ही मार्गदर्शन केले आहे. माझा प्रयत्न सुरू आहे.
आपण सर्व असेच माझे लिखाण सहन करा आणि मला न कंटाळता मार्गदर्शन, सूचना करत राहा ही आपणा सर्वांना एक नम्र विनंती आहे.

(वृत्त वेंधळा) अनिरुद्ध.