अनिरुद्ध
छान आहे विडंबन, विशेषतः दुसरं आवडलं
बदलण्यास तू नशीब स्वतःचे
फुंक क्रांतींची तूच तुतारी
हे छान आहे. विडंबनं करा, पण त्याबरोबर जुन्या कविताही येऊ देत मनोगतावर... अरे प्रतिसादांची अपेक्षा ठेवून लिहिलंस तर निराश होशील कदाचित, पण मनोगती चांगले आहेत रे... त्यांना वाचू देत की तुझ्या कविता..