इथे पहा म टा  मध्ये आलेली बातमी.

स्त्रीला योग्य पोटगी मिळत नाही आणि त्याविषयीचे कायदे तिला अन्यायकारक आहेत हे खरे या घटस्फोटाच्या कमी प्रमाणाचे कारण आहे‍  मला वाटतं हा मुद्दा आता राहिला नाही.