.....आंब्याची पेटी डोक्यावर घेऊन विकायला जायची मला लाज वाटते तरी मी भय्याच्या व .......
माझ्या वाडवडिलाने कधी व्यवसाय केलेलाच नाही- नोकरी .........लागले तरी चालेल
पण त्याच भय्याने मराठी शिकावे म्हणून आपण केव्हा प्रयत्न करणार ? महाराष्ट्रात राहून मराठी न आले तरी चालेन ,हे ठीक आहे असे आपणास का वाटते ?
मी माझ्या मुलांना आय ए एस/आय पी एस/एम पी एस सी वगैरे परीक्षांना बसण्याचा सदैव विरोधच करेन व त्याऐवजी रेल्वे/ मनपा/ म्हाडा मध्ये कारकुंड्याची किंवा सॉफ्ट्वेअर प्रोग्रॅमर नावाची पांढऱ्या कॉलरची नोकरीच करायला शिकवेन (जेथे त्यांना भरपूर इंग्रजी बोलण्याचे ज्ञान पाजळता येईल)
भाषा शिकण्यास विरोध नाही.मुद्दा इतकाच आहे की महाराष्ट्रात मराठीचे राज्या असावे ? आणि IFS वगैरे आधिकारी-वर्गाला इंग्रजीचे ज्ञान लागत नाही का ? तिथेही हिन्दी चालते ?