रोहिणीताई,
तुमची टीप उपयोगी आली बरं का! मी भाकरीच्या पीठात अगदी थोडे गव्हाचे पीठ मिसळले, आणि गरम पाण्यात भिजवले.
त्यामुळे, भाकरी छान जमून आल्या आणि चव पण तशीच राहिली.
धन्यवाद!!!