गोष्टीचे वर्गीकरण अनुभव असे आहे, कथा असे नाही हे पाहून मोठे आश्चर्य वाटले. राज, तुमचे हे आत्मकथन असेल, तर विलक्षण आहे.
स्नेहा घरी येण्याचा प्रसंग छान लिहिला आहे. सावकाशपणे, भाग पाडून लिहिल्यास आणखी चांगले वाटेल.