कळलेले

दोन शब्दांचा संधी होत असेल तर संधी करावा; पण देशी आणि तत्सम शब्दांचा संधी करू नये. उदाहरणार्थ,  माहितीकोश, मीत्व असा संधी चुकीचा. दोन्ही शब्द एकाच जातीचे हवेत. म्हणजे देशी हवेत किंवा तद्भव असावेत.