गझल समजली (असे मला वाटते, कृपया परीक्षा घेऊ नये!) आणि आवडली. कधी पाखरू, कधी शिकारी हे छानच!