माधवराव,
आपल्या प्रतिसादाबद्दल आभार!
अहो,त्यांना 'भारतात चला एकदा' असा किती वेळा आग्रह करून झाला.पण त्यांना वाटते एवढा प्रवास,एवढा बदल या वयात झेपणार नाही.त्यांना "भाषेची,वाहनाची काहीही अडचण येणार नाही.मी आणि गाडी सतत तुमच्या बरोबर असू असं सांगितलं तरी अजून ते तयार होत नाहीत. {पण आमचे प्रयत्न चालू आहेत!:)}
स्वाती