स्वाती, तुमच्या पाककृतीप्रमाणे ढोकळा करून पाहिला. चांगला झाला पण इथे आंबट दही मिळत नसल्यामुळे आंबूसपणा कमी होता. त्याला पर्याय म्हणून थोडे सायट्रिक ऍसिड टाकावे काय ?धन्यवाद.श्रावणी