लेखन मुद्देसूद आहे पण संताना कोणीच बुवा म्हंटलेले नाही, माझा विरोध बुवाबाजी आनी त्या योगे येणाऱ्या अंधश्रद्धेला आहे. साईबाबा, स्वामी समर्थ, गजानन महाराज हे आम्हाला सुद्धा परमपूज्य आहेत. ह्या बाबत हॅम्लेट यांचा प्रतिसाद बोलका आहे.
डार्विन विषयी बोलायचे तर मला सुद्धा त्याच्या सिद्धांत मान्य नाही. बऱ्याच गफलती आहेत. त्या विषयी पुन्हा केव्हातरी.