डार्विनबद्दलच्या विधानांना योग्य उत्तरे दिल्याबद्दल धन्यवाद, हॅम्लेट.
सचिन, उत्क्रांतीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती दिसण्यासाठी लाखो पिढ्या जाव्या लागतात. तेव्हा माणसात सहज दिसत नसली तरी ज्यांचे आयुष्य छोटे आहे अश्या जीवात उत्क्रांती दिसून येते. उदा. डासांमधील कीटकनाशकविरोधी जात. बाकी हॅम्लेट यांनी इतर उदाहरणे दिलीच आहेत.