साईबाबा शिर्डीत, गजानन महाराज शेगावात, स्वामीसमर्थ अक्कलकोट येथे,असे का? सर्वांचे कार्यक्षेत्र एकाच ठीकाणी का? कोणि सांगेल का? कोणत्याही बाबा,बापु,महाराजाचे स्थान(वास्तव्य) एकाच ठीकाणी असते. याला काय म्हणाव.

आपला

कॉ.विकि