माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते ? असे काय आहे जे त्या शरीरातून गेले की आपण तो माणुस गेला असे म्हणतो? हे आजही समजत नाही विज्ञानाला...
हे विज्ञानाने समजुन घेणे म्हणजे संशोधन करतांना आलेल्या समस्येचे उत्तर चौथीच्या पुस्तकात शोधण्यासारख आहे, त्यासाठी superscience (ह्याला 'अध्यात्म' असेही काही लोक म्हणतात) कडेच वळाव लागेल.