साईबाबा/स्वामी समर्थ/गजानन महाराज आदींचा काय दोष?

त्यांचा काही दोष नाही. त्यांनी त्यांना जे करायचे होते ते केले. त्यांना मानावे की नाही हा ज्याचात्याचा प्रश्न आहे. चमत्कारफत्मकार मानायचे की नाहीत हा देखील तसाच प्रश्न. कुणी त्यांना मानत नाही, त्यांच्या चमत्कारांना नाकारतो म्हणून दूषणे देणे योग्य नाही.

भारतात इतके बाबा, चमत्कारी (आणि चमत्कारिक) संतमहात्मे झाले. त्यांच्या कृपेने, चमत्काराने भारतातील रोगराई, गरिबी, बेरोजगारी, अज्ञान, विषमता आदी गोष्टींपासून आम्ही मुक्त का होत नाही?


चित्तरंजन