लेख सुरेख झाला आहे. बऱ्याच (हळुहळू विस्मृतीत जाणाऱ्या) गोष्टींची आठवण झाली. पुढील भाग/अधिक माहिती वाचायला नक्कीच आवडेल.

"शून्या"प्रमाणेच "अनंत" सुद्धा भारतीयांची देणगी आहे काय? ("पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते" ∞ - ∞ = )

चहाच्या पाकिटासारखी अवस्था समोरासमोर आरसे असलेल्या केशकर्तनालयात होते.