अनिरुद्ध  तुमच्या चारोळी वरून सुचलि मलाही एक चारोळी

माझी माणसं म्हणून मी
ज्याच्यांकडे हात केला

पाठीत खुपूसूनी खंजीर

त्यांनीच घात केला

सनिल