माझीही छोटीशी .....

पावसाच्या प्रत्येक थेंबाला

पाहिलेलं नव नव रूप घेताना

कधी तहाण भागवताना, तर कधी

गावाच्यागावं वाहून नेताना 

सनिल