दोन विभाग करणार होतो पण एका दमामध्येच कहानी लिहून पुर्ण झाली व सरळ मनोगतावर प्रकाशीत झाली... समजा की लिहण्याची कैफ चढला होता...

कथा हे वर्गिकरण केले नाही कारण ही कथा नाही आहे ना ! स्व: अनुभव आहे.

स्नेहा घरी येण्याचा प्रसंगामुळेच मी आज ह्या जागी आहे ! :))