सुभाष काक यांच्याप्रमाणे डॉ. डेव्हीड फ्रॉलीपण आहेत. "गॉड सेजेस अँड किंग्ज" हे पुस्तक पहा. त्यांच्य म्हणण्याप्रमाणे ऋग्वेदी संस्कृती ही जगभर होती. पण त्यांचे म्हणणे ती भारतातून बाहेर गेली.

सध्या भारतातील सर्व चांगल्यागोष्टी बाहेरून आल्यात यावर "ब्रेन वॉशिंग" चालले आहे. त्यातीलच हा (चर्चेचा प्रस्ताव) एक प्रकार वाटत आहे. अर्थात ह्यात मी 'विकीकरांवर" टिका करत नाही, पण ते सांगत असलेले संदर्भ तयार करणाऱ्यांवर बोलत आहे.